#GovernmentSchool#zee24taaslive #zee24taas #MarathiNews
खासगी शाळांतून शासकीय शाळांमध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांचं प्रमाण गेल्या दोन वर्षांत वाढले आहे. राज्यात शासकीय शाळांमधील विद्यार्थीसंख्या साडेनऊ टक्क्य़ांनी वाढली आहे. तर देशपातळीवर हे प्रमाण सहा टक्के असल्याचं ‘असर’च्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.
कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्यामुळे तसंच आर्थिक कारणांमुळे सरकारी शाळांमधील पटसंख्या वाढली आहे.
Maharashtra | People Getting Attract Towards Government Schools | ओढा सरकारी शाळेचा
https://youtu.be/S5yvf__rCTo
झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,
0 Comments